महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

एकभाषिक शब्दकोशांत नोंदीचा शब्द आणि स्पष्टीकरण हे एकाच भाषेतले असतात. मराठीतील एकभाषिक शब्दकोश पुढीलप्रमाणे आहेत. ज्या शब्दकोशांत नोंदींचा शब्द आणि स्पष्टीकरण ह्यांत कोणतीही एक भाषा सामायिक असेल. तर अशा शब्दकोशांचा समावेश मूलतः अनेकभाषिक शब्दकोशांचा वर्गात केला असला तरी एकभाषिक शब्दकोशांच्या पृष्ठांवरही त्यांचा दुवा नोंदवला आहे. ह्यामुळे द्विरुक्ती झाल्याचे वाटले तरी शोधसुकरता येईल असा विचार केला आहे.