महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश/डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी
Appearance
डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी
[संपादन]प्रकाशनाचे तपशील
[संपादन]- तुळपुळे, शं. गो. आणि फेल्डहाऊस ॲन (संपा.). ए डिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी. २०००, द्वितीयावृत्ती, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, न्यू यॉर्क.
शब्दकोशाचे स्वरूप
[संपादन]उपलब्धता
[संपादन]शोधसुकर स्वरूप
[संपादन]हा शब्दकोश शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया ह्या प्रकल्पांतर्गत शोधसुकर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. शब्दकोशाची इंग्लिश प्रस्तावना इथे पाहता येईल.
संगणकीय प्रतिमा
[संपादन]ह्या शब्दकोशाच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने इ. २०००मध्ये काढलेल्या मुद्रित आवृत्तीच्या संगणकीय प्रतिमा पाहण्यासाठी (उतरवून घेण्यासाठी नव्हे) शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया ह्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे. शब्दकोशाची इंग्लिश प्रस्तावना इथे संगणकीय प्रतिमांच्या स्वरूपात वाचायला उपलब्ध आहे.