विकिबुक्स:समाज मुखपृष्ठ

विकिबुक्स कडून

कोविड-१९ सहाय्य योजना[संपादन]

आपण सर्व जण गेल्या वर्षभराहून अधिक काळ कोविडच्या साथीमुळे अवघड परिस्थितीतून जात आहोत. या कठीण प्रसंगात विकी सदस्यांना एक सहाय्य योजना सीआईएस तर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये सुरक्षा संच, लसीकरण खर्च तसेच समुपदेशन सेवा देण्याचे योजले आहे. या योजनेचे अधिक तपशील पाहण्यासाठी पुढील दुवे उघडा –

तरी इच्छुक सदस्यांनी वरील अर्ज लवकरात लवकर भरावा ही विनंती. इतर शंका, सूचना इ. साठी wmwm@cis-india.org वर अवश्य संपर्क साधावा ही विनंती.
--Subodh (CIS-A2K) (चर्चा) १०:२९, ४ मे २०२१ (IST)