महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/एकभाषिक शब्दकोश/महाराष्ट्र शब्दकोश

विकिबुक्स कडून

महाराष्ट्र शब्दकोश[संपादन]

प्रकाशनाचे तपशील[संपादन]

महाराष्ट्र शब्दकोश (विभाग १ ते ७ + पुरवणी विभाग). य. रा. दाते आणि चिं. ग. कर्वे (संपा.) (१९३२ - १९५०) महाराष्ट्र-शब्दकोश-मंडळ, पुणे

खंडवार प्रकाशनवर्ष[संपादन]

  • विभाग पहिला (अ ऐ) - १९३२
  • विभाग दुसरा (ओ-ख) - १९३३
  • विभाग तिसरा (ग-ठ) - १९३४
  • विभाग चवथा (ड-न) - १९३५
  • विभाग पांचवा (प-भ) - १९३६
  • विभाग सहावा (म-वृ) - १९३८
  • विभाग सातवा (वे-ज्ञ) - १९३८
  • पुरवणी विभाग (अ-ज्ञ) - १९५०

इतर ज्ञात आवृत्त्या[संपादन]

शब्दकोशाचे स्वरूप[संपादन]

ह्या शब्दकोशात प्राधान्याने प्रमाण मराठीतील तसेच मर्यादित स्वरूपात मराठीच्या विविध प्रांतिक भेदांतील शब्दांचा संग्रह करण्यात आला आहे. मुद्रित स्वरूपातील शब्दकोशाच्या प्रत्येक खंडाला एक एक सविस्तर प्रस्तावना जोडण्यात आली असून ह्या प्रस्तावनांत मराठी भाषेशी आणि मराठीच्या शब्दसंग्रहाशी संबंधित विविध विषयांची चर्चा करण्यात आली आहे.

उपलब्धता[संपादन]

शोधसुकर स्वरूप[संपादन]

हा शब्दकोश शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया ह्या प्रकल्पांतर्गत शोधसुकर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शब्दकोशाच्या विविध खंडांच्या प्रस्तावना खालील दुव्यावर संगणकीय प्रतिमांच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

संगणकीय प्रतिमा[संपादन]

इंटरनेट अर्काइव्ह[संपादन]