महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/मराठी लघुलेखन
Appearance
मराठी लघुलेखन
[संपादन]स्वरूप
[संपादन]मराठी लघुलेखन करण्यास उपयुक्त असे विविध पाठ या पुस्तकात समाविष्ट आहेत.
प्रकाशनाचे तपशील
[संपादन]- मराठी लघुलेखन; भाषा-सल्लागार-मंडळ; १ली आ. १९६३; २री आ. १९७५; ३री आ. १९८२; (पु. मु.) १९८४; ४थी आ. १९८६; ५वी आ. १९९७; ६वी आ.२००९; भाषासंचालनालय; मुंबई