विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

आपल्याला माहित आहे का की

 • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना.

मराठी[संपादन]

सूचना: खालील गोष्ट प्र. के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.

एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन." त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले, "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या." ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे: "अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'
हे सदर खालीलपैकी कुठलीही एक माहिती दर्शविते:

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/1 विरामचिन्हे दोन प्रकारची असतात. एक विराम दर्शवणारी व दुसरी अर्थबोध करणारी. [१]

 • थांबा - मजकूर वाचताना योग्य त्या ठिकाणी योग्य काळ थांबण्याची सूचना देण्याकरता :
  • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन
  • अर्धविराम (;)  : स्वल्पविरामपेक्षा अधिक काळ थांबण्यासाठी, वाक्यातील एखादा महत्वाचा मुद्दा झाल्या नंतर पुढच्या मुद्याकडे वळण्यापुर्वी.
  • पूर्णविराम (.) : वाक्य संपल्याचे निर्देशीत करण्यासाठी.

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/2

 • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना.

मराठी[संपादन]

सूचना: खालील गोष्ट प्र. के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.

एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन." त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले, "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या." ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे: "अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/3

 • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन.

हिंदी[संपादन]

रोको, मत जाने दो!
रोको मत, जाने दो!

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/4

 • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना.
  • मी आजपासून चोरी करणार नाही केली तर मला मारावे.

या वाक्यात स्वल्पविराम ‘नाही’ या शब्दानंतर न देता जर ‘करणार’ या शब्दानंतर दिला; तर अर्थाचा अनर्थ होईल!

जसे :

  • मी आजपासून चोरी करणार नाही, केली तर मला मारावे.

  • मी आजपासून चोरी करणार, नाही केली तर मला मारावे.

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/5

 • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना.

१. ‘‘मी नाही येणार. जा तू. नको थांबूस.’’

२. ‘‘मी नाही येणार जा! तू नको थांबूस.’’संदर्भ: [२]

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/6

 • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन.

१. एका जातीचे अनेक शब्द: कैरी, लिंबू, सिताफळ २. संबोधन दर्शवताना : अभय, इकडे ये. [३]

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/7

 • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन.

  • विरामचिन्ह द्यावयाच्या शब्दा नंतर, विरामचिन्ह लगेच द्यावे; आणि पुढील शब्दापुर्वी एक अक्षर मावेल एवढी स्पेस (जागा) रिकामी सोडावी. जसे: कैरी, लिंबू, सिताफळ.

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/8

 • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन.

इंग्लिश भाषेतील उदाहरणे[संपादन]

 • "woman, without her man, is nothing" (emphasizing the importance of men), and "woman: without her, man is nothing" (emphasizing the importance of women) have very different meanings;
 • "eats shoots and leaves" (which means the subject consumes plant growths) and "eats, shoots, and leaves" (which means the subject eats first, then fires a weapon, and then leaves the scene)

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/9 विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/9

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/10 विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/10

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/10 विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/10

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/11 विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/11

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/12 विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/12

विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/13 विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/13

 1. http://www.manogat.com/node/7604
 2. http://www.miloonsaryajani.com/node/1375
 3. http://www.manogat.com/node/7604