विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/7

विकिबुक्स कडून
  • स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन.


    • विरामचिन्ह द्यावयाच्या शब्दा नंतर, विरामचिन्ह लगेच द्यावे; आणि पुढील शब्दापुर्वी एक अक्षर मावेल एवढी स्पेस (जागा) रिकामी सोडावी. जसे: कैरी, लिंबू, सिताफळ.