विकिबुक्स:मराठी प्रमाणलेखनाचे संकेत/विरामचिन्हे/6
Appearance
- स्वल्पविराम (,) : कमी कालावधीसाठी थांबणे, दोन किंवा अधीक वस्तुंची यादी उधृत करताना, संबोधन.
१. एका जातीचे अनेक शब्द: कैरी, लिंबू, सिताफळ
२. संबोधन दर्शवताना : अभय, इकडे ये. [१]