Jump to content

महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘शब्दकोश/अनेकभाषिक शब्दकोश/मोल्सवर्थ डिक्शनरी

विकिबुक्स कडून

ए डिक्शनरी, मराठी-इंग्लिश[संपादन]

प्रकाशनाचे तपशील[संपादन]

  • मोल्सवर्थ जेम्स, ए डिक्शनरी, मराठी ॲण्ड इंग्लिश. (१८३१), साहाय्य : थॉमस कॅण्डी आणि जॉर्ज कॅण्डी, मुंबई
  • मोल्सवर्थ जेम्स, ए डिक्शनरी, मराठी ॲण्ड इंग्लिश. सुधारित आणि विस्तारित आ. २री (१८५७), साहाय्य : थॉमस कॅण्डी आणि जॉर्ज कॅण्डी, मुंबई सरकार, गव्हर्नमेंट एज्युकेशन सोसायटीचा छापखाना, मुंबई

शब्दकोशाचे स्वरूप[संपादन]

उपलब्धता[संपादन]

शोधसुकर स्वरूप[संपादन]

हा शब्दकोश शिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरी ऑफ साउथ एशिया ह्या प्रकल्पांतर्गत शोधसुकर स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे.

संगणकीय प्रतिमा[संपादन]