गच्चीवरील बाग

विकिबुक्स कडून

गच्चीवरील बागेविषयी अगदी सुरुवातीपासूनची माहिती या पुस्तकाद्वारे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरेश खोले यांनी स्वत:च्या बागेत केलेल्या सुरुवातीपासूनच्या प्रयोगांचा आणि अनुभवांचा गोषवारा या पुस्तकाद्वारे मांडला आहे. त्यात झाडांची निवड, झाडे लावण्यासाठी आवश्यक साहित्याची निवड पासून ते अनेक पुढील समस्या आणि त्यांवरील उपाय यांचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न आहे.

अनुक्रमणिका[संपादन]