महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/यंत्र-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश
Appearance
यंत्र-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश
[संपादन]स्वरूप
[संपादन]ह्या कोशात यंत्र-अभियांत्रिकीतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
[संपादन]- यंत्र-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, यंत्र-अभियांत्रिकी-उपसमिती; १९८० (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई