Jump to content

महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/मंथन राजभाषा वर्षातील वैचारिक लेखांचे संकलन

विकिबुक्स कडून

मंथन राजभाषा वर्षातील वैचारिक लेखांचे संकलन[संपादन]

स्वरूप[संपादन]

१९७९-८० या राजभाषा वर्षाच्या निमित्ताने, त्या वर्षात निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे संकलन या पुस्तकात आहे.

प्रकाशनाचे तपशील[संपादन]

मंथन राजभाषा वर्षातील वैचारिक लेखांचे संकलन; भाषा-सल्लागार-मंडळ; १९८३; (पु.मु.)२०११; भाषासंचालनालय; मुंबई

उपलब्धता[संपादन]

संगणकीय प्रतिमा[संपादन]