महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/भौतिकशास्त्र-परिभाषा-कोश
Appearance
भौतिकशास्त्र-परिभाषा-कोश
[संपादन]स्वरूप
[संपादन]ह्या कोशात भौतिकशास्त्रातील/ पदार्थविज्ञानातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
[संपादन]- भौतिकशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भौतिकशास्त्र-उपसमिती; १९८१ (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई