महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/प्रमाणलेखन नियमावली
Jump to navigation
Jump to search
प्रमाणलेखन नियमावली[संपादन]
स्वरूप[संपादन]
प्रमाणलेखन नियमावलीत शुद्धलेखनाचे नियम, वाक्यरचना, शब्दयोजना, विशेषण-विशेष्य संबंध, विशेषण-विशेष्याचा लिंग-वचन संबंध, वाक्यातील नाम व सर्वनाम यांचा लिंग-वचन संबंध आणि लेखनदोष हे भाग समाविष्ट आहेत.
प्रकाशनाचे तपशील[संपादन]
- प्रमाणलेखन नियमावली; आ.१ली; भाषा-सल्लागार-मंडळ; १९८७ (पु.मु. १९९३) (पु.मु. २०१२); भाषासंचालनालय; मुंबई