महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/कृषिशास्त्र-परिभाषा-कोश
Appearance
कृषिशास्त्र-परिभाषा-कोश
[संपादन]स्वरूप
[संपादन]ह्या कोशात कृषिशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
[संपादन]- कृषिशास्त्र-परिभाषा-कोश; कृषिशास्त्र-परिभाषा-समिती; १९८३ (पु.मु. १९८७);भाषासंचालनालय; मुंबई