महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/शब्दावली/कार्यदर्शिका
Appearance
कार्यदर्शिका
[संपादन]स्वरूप
[संपादन]ह्या कार्यदर्शिकेत इंग्लिश शब्दांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत. [भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]
प्रकाशनाचे तपशील
[संपादन]- कार्यदर्शिका; आ.१ली; १९८१ ; भाषासंचालनालय; महाराष्ट्र शासन; मुंबई
- कार्यदर्शिका; आ.२री सुधारित; १९८७; भाषासंचालनालय; महाराष्ट्र शासन; मुंबई