कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका

विकिबुक्स कडून

कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका


सदस्यांच्या सहभागाने तयार केलेले विकिबुक्समधील मराठी विकिपुस्तक

प्रास्ताविक[संपादन]

कोविड-१९ ह्या विषाणुजन्य आजाराच्या संसर्गासंदर्भात माहिती देण्यासाठी ही पुस्तिका तयार करत आहोत. ह्या पुस्तिकेत कोविड-१९चा संसर्ग कसा रोखता येईल ह्यासंदर्भातील माहिती तसेच कोविड-१९चा संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी कोणकोणत्या तऱ्हेेचे साहाय्य उपलब्ध आहे ह्याविषयी उपलब्ध असलेली माहिती संकलित करण्याचा हेतू आहे.

महत्त्वाचे संपर्क
  • संपूर्ण महाराष्ट्रासाठी राज्यस्तरीय कोविड-१९ नियंत्रण कक्ष क्रमांक- ०२०-२६१२७३९४[१]
  • बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अलगीकरण, विलगीकरण केंद्रे, कोविड रुग्णालये तसेच प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती कोविड १९ बृहन्मुंबई महानगरपालिका ह्या संकेतस्थळावर मिळेल.


अनुक्रमणिका[संपादन]

  1. कोविड-१९
  2. काळजी कशी घ्यावी?
  3. महाराष्ट्रातील शासकीय साहाय्यसंस्था
    1. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र
  4. चाचण्यांसाठी रुग्णालये
  5. कोविड-१९संदर्भातील गैरसमज

संदर्भ[संपादन]

  1. "Untitled" (PDF).