Jump to content

कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र

विकिबुक्स कडून

अ) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ संबंधी मदत क्रमांक - १०९६

ब) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचार रुग्णालये

रुग्णालयाचे नाव रुग्णालयाचा प्रकार
कस्तुरबा रुग्णालय महापालिका
नायर रुग्णालय महापालिका
के.ई.एम. रुग्णालय महापालिका
सायन रुग्णालय महापालिका
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर (एच.बी. टी.) रुग्णालय महापालिका
सेव्हन हिल्स रुग्णालय महापालिका
गोकुळदास तेजपाल रुग्णालय राज्य शासन
सेंट जॉर्ज रुग्णालय राज्य शासन
जगजीवन राम रुग्णालय केंद्र सरकार
मुंबई रुग्णालय (बॉम्बे रुग्णालय) खाजगी
सैफी रुग्णालय खाजगी
भाटिया रुग्णालय खाजगी
जसलोक रुग्णालय खाजगी
ब्रीच कँडी रुग्णालय खाजगी
शुश्रुषा रुग्णालय खाजगी
रहेजा रुग्णालय खाजगी
लीलावती रुग्णालय खाजगी
होली फॅमिली रुग्णालय खाजगी
सोमय्या रुग्णालय खाजगी

[]

संदर्भ

[संपादन]
  1. "कोविड १९ बृहन्मुंबई महानगरपालिका".