सदस्य चर्चा:Ketaki Modak

Page contents not supported in other languages.
विकिबुक्स कडून

आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. आपण शैक्षणिक तत्वज्ञानावर जे पुस्तकं लिहीत होतात ते लिहीत राहाल आणि ते पूर्ण कराल हि आशा. सध्या काम चालू असलेली पुस्तके आपण मुख्य पानावर सध्या काम चालू असलेल्या पुस्तकांची यादी या ठिकाणी पाहू शकाल. इतर कोणतीही अडचण आल्यास नक्की मला संपर्क करा. आपण या प्रकल्पावर वेगवेगळ्या पाककृतीबद्दल सुद्धा लिहू शकता. धन्यवाद QueerEcofeminist (चर्चा) ०२:३०, २० मे २०२२ (UTC)[reply]