Jump to content

संपूर्ण शिक्षण/ मानसिक शिक्षण

विकिबुक्स कडून

मानसिक शिक्षणाचे घटक श्रीमाताजींनी मानसिक शिक्षणामध्ये (Mental Education) खालील गोष्टींचा मुख्यत्वेकरून समावेश केला आहे.

१) एकाग्रतेची शक्ती वाढविणे २) जाणीव विशाल, व्यापक करणे, तिची समृद्धी वाढविणे ३) सर्व संकल्पना, कल्पना व विचार यांची मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफण करणे ४) विचारांवरील नियंत्रण ५) मानसिक शांती, स्थिरता आणि ग्रहणशीलता यांचे विकसन