Jump to content

संपूर्ण शिक्षण

विकिबुक्स कडून

'संपूर्ण शिक्षण' या पुस्तकाद्वारे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी प्रतिपादित केलेली शिक्षणप्रणाली काय आहे त्याची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने मनुष्याच्या पाच अंगांचा विचार करण्यात आला आहे. शरीर, प्राण, मन, अंतरात्मा आणि आत्मा या पाच अंगांच्या शिक्षणाचा समावेश Integral Education मध्ये होतो. डॉ.केतकी मोडक यांनी ही तोंडओळख करून दिली आहे.

अनुक्रमणिका

[संपादन]