विकिबुक्स चर्चा:Administrators

विकिबुक्स कडून
येथे जा: सुचालन, शोध

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination[संपादन]

As you know Marathi Wikipedia is growing fast.To support source requirements of Marathi Wikipedia we need parellel growth in Marathi Wikibooks also.

Herewith we invite nominations for adminships of mr.wikibooks.org. We are looking for aleast two more admins/sysops to support wikibooks operations at this stage.

Those interested are preferable to have following qualities:

  • Experience of more than 250 edits on Marathi Wikipedia
  • Should be confident in knowledge of correct Marathi spellings that is "Shuddha Lekhan"
  • Out of it atleast 50 edits about Marathi Grammer in Marathi Wikipedia.(For first two administrators this condition will be relaxed)
  • Since Marathi wikibooks does not have enough membership as of date first poll may be conducted on Marathi Wikipedia mr:Wikipedia:Polls and results will be posted on this page.

Mahitgar 08:19, 19 January 2007 (UTC)

प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nomination Poll Request[संपादन]

विकिपिडीयन्स,

मी (Rajesh Kate, Journalist FreeLance PuneUser:--) मराठी विकिबुक्सचा Administrator होवू इच्छितो/. मी गेले काही महिने येथे नवीन लेख लिहिण्याचा, असलेले लेख संपादित करण्याचा व मराठी विकिपीडिया आणि विकिबुक्स अधिकाधिक सुसंबद्ध करण्याचा प्रयत्न चालविलेला आहे.

येत्या काळात मराठी विकिपीडियास लागणाऱ्या माहिती स्त्रोताच्या संदर्भात मराठी विकिबुक्सचा सहकार्याची मोठी गरज भासणार आहे. मी मराठी विकिपीडियावर nil पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.माझे मराठी विकिपीडियावरील योगदान


Administrator rights मिळाल्यास हे काम अधिक सुकर होईल. विकिपीडियाच्या नियमांनुसार मी विकि stewardsना माझी विनंती http://meta.wikimedia.org/wiki/Requests_for_permissions येथे करणार आहे. आता फक्त आपली (विकिपिडीयन्सची) संमती मिळवायची आहे. तरी आपले मी Administrator होण्या बद्दलचे मत (होय/नाही) व त्याची कारणे दिल्यास माझ्या विनंतीवर stewards विचार करून होय/नाही उत्तर देतील.

आशा आहे आपण लवकरच आपले मत Wikibooks:कौलयेथे नोंदवाल.

क.लो.अ.

---