चित्रान्न
Appearance
जेवणातील कोर्स | नाष्टा म्हणून आणि कधी कधी जेवणातील एक जिन्नस म्हणून |
---|---|
उगम | भारत |
प्रदेश किंवा राज्य | कर्नाटक |
अन्न वाढण्याचे तापमान | गरमागरम |
मुख्य घटक | भात |
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य | लिंबाचा रस, शेंगदाणे, मिरच्या, हळद, मोहरी इत्यादी |
भिन्नता | लिंबू चित्रान्न, कांदा चित्रान्न, आंबा चित्रान्न, नारळी चित्रान्न |
तत्सम पदार्थ | फोडणीचा भात |
चित्रान्न (Kannada: ಚಿತ್ರಾನ್ನ) ही भातापासून केली जाणारी दक्षिण भारतीय पाककृती आहे.[१]
विविध प्रकार
[संपादन]शिजवते वेळी वापरल्या गेलेल्या घटकांवरून चित्रान्नाचे विविध प्रकार निर्माण झाले आहेत.[२]
- लिंबू चित्रान्न: हा तांदूळ हळद आणि लिंबाचा रस मिसळून बनविला जातो.
- कांदा चित्रान्न : भाजलेले कांदे, मोहरी, चणा आणि हिरव्या मिरच्या यात मिसळल्या जातात.
- आंबा चित्रान्न : कैरीचे तुकडे तांदळात मिसळले जातात.
- नारळी चित्रान्न : नारळाचा किस आणि मोहरीचे दाणे पेस्ट म्हणून तांदळात मिसळले जातात.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Make South Indian-Style Mango Rice (Mavinakayi Nellikai Chitranna) To Bid Adieu To Mangoes". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-27 रोजी पाहिले.
- ↑ "Make South Indian-Style Mango Rice (Mavinakayi Nellikai Chitranna) To Bid Adieu To Mangoes". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-29 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत