सुशीला

विकिबुक्स कडून

साहित्य[संपादन]

  • मुरमुरे
  • कांदे,
  • हळद
  • टमाटा
  • शेंगदानच्याचि चटणी
  • मीठ
  • चाट मसाला
  • कडीपत्ता
  • कोथींबीर ,
  • वाटाणा
  • पुटणं

कृती[संपादन]

मुरमुरे थोड्या वेळा साठी पाण्यात भिजवावे लागतात त्या नंतर , कांदे बारीक कापून / चिरून , हळद टाकायचं , टमाटा बारीक कापून मुरमुऱ्या मध्ये टाकणे , शेंदण्याची बारीक चटणी चटणी करून त्या मध्ये टाकणे ,मीठ चव प्रमाणे टाकणे , जर जास्त चव आणि स्वाद पाहिजे असेल तर चाट मसाला टाकणे ,कडीपत्ता बारीक कापून टाकणे , कोथींबीर सुद्धा बारीक कापून टाकणे , वाटाणा ,पुटणं चिरून टाकणे