सुरळीच्या वड्या

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

सुरळीच्या वड्या हा एक मराठी खाद्यपदार्थ आहे. बेसन पीठ आणि ताक शिजवून ते ताटात पसरवले जाते. नन्तर त्याच्या २ इन्च लाम्बीच्या पट्ट्या कापून त्यांच्या सुरळ्या करतात. याला खांडवी असेही म्हणतात.

बाह्यदुवे[संपादन]

  • "सुरळीच्या पाटवड्या".