साचा:मुखपृष्ठ स्वागत

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps bookcase.svg

मराठी भाषेतील 'विकिबुक्स'मध्ये आपले स्वागत आहे. विकिबुक्स प्रकल्पाचा मूख्य् उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्य पुस्तक निर्मिती व्हावी असा आहे. 'विकिबुक्स' ही एक मुक्त शैक्षणिक पाठ्यपुस्तक ग्रंथसंपदा आहे. ही त्याची आवृत्ती आपण घडवू शकता.

  • विकिबुक्स हे दालन पूर्वप्रकाशित ग्रंथा करिता मूळीच नाही. प्रताधिकार मुक्त (कॉपीराईट फ्री) पूर्वप्रकाशित ग्रथांकरिता कृपया विकिस्रोत या बन्धूप्रकल्पाकडे जावे.

मराठी 'विकिबुक्स'मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला होता. वस्तुतः ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, दासबोध, भगवद् गीता, इत्यादी संत साहित्य आणि मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत येथे स्थानांतरीत केले आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची s:वर्ग:मराठी विकिबुक्स प्रकल्पातून स्थानांतरीत येथे खात्रीकरून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पास सहाय्य करा.

मराठीत टाईप करण्यासाठी,ह्या व्हिडिओ क्लिपेत दाखवल्या प्रमाणे, मराठी आणि नंतर अक्षरांतरण पर्याय निवडा, अथवा इनस्क्रिप्ट साठी 'मराठी लिपी' पर्याय, Click on the 'cc to change the subtitle languages to Marathi, English, Sanskrit, Kokani,Ahirani.

त्याचप्रमाणे विकिविश्वविद्यापीठाची सुद्धा संकल्पना आहे. विकिविश्वविद्यापीठाची या सहप्रकल्पांची सुरवात होई पर्यंत हा भार 'विकिबुक्स' हा प्रकल्प मोठा अभिमानाने सांभाळत आहे.'विकिबुक्स'मध्ये लेखांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. सध्या 'मराठी विकिबुक्स'मध्ये लेखांची एकूण संख्या ११३ आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विकिबुक्स लवकरच प्रगती करेल.
भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

लेखक:बहिणाबाई चौधरी.मिलिन्द भांडारकर