साचा:पानकाढा

विकिबुक्स कडून
मराठी विकिबुक्स प्रकल्पासाठी ह्या लेख पान/विभागाची विकिबुक्स ग्रंथसंपदेतील उल्लेखनीयता/दखलपात्रते बाबत साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिबुक्स चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिबुक्स सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण कृपया चर्चापान पहा

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

कृपया, हा साचा लावताना कारण नमूद करणे टाळू नये. {{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}} असे लिहावे

मराठी विकिबुक्स नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.


वापर[संपादन]

या साच्याचा खालील पद्धतीने वापर करावा :

{{पानकाढा | कारण = अमुकतमुक कारण}}