सदस्य चर्चा:Nikhil dhumal
विषय जोडानमस्कार,
आपणास कदाचित कल्पना असेल की फेब्रुवारी २०१२ च्या सुरुवातीस लँग्वेज कमिटी आणि विकिमिडिया फाऊंडेशननने मराठी भाषेसाठी स्वतंत्र http://mr.wikisource.org विकिस्रोत प्रकल्पास मान्यता दिली आहे. हे केवळ आपल्या शुभेच्छा, सक्रिय योगदान आणि पाठिंब्याने शक्य झाले आहे; आणि आपल्या योगदान बद्दल समस्त मराठी बांधवांतर्फे धन्यवाद.
विकिबुक्स प्रकल्पाचा मूळ उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्यपुस्तक निर्मिती व्हावी असा आहे. सध्या मराठी 'विकिबुक्स' मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.
वस्तुतः ज्ञानेश्वरी आणि इतर मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतर केले जात आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्री करून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पास सहाय्य करा.
आपण आपले सक्रिय सहभाग, कार्य, पाठबळ http://mr.wikisource.org या प्रकल्पास देऊन मराठी भाषिकांचे हे मुक्त ग्रंथालय सर्व अंगाने समृद्ध करत रहावे म्हणून हे सादर निमंत्रण आणि नम्र विनंती.
आपण कॉमन विकिस्रोत प्रकल्पात,मराठी विकिबुक्स अथवा मराठी विकिपीडीया प्रकल्पात प्रताधिकार मुक्त साहित्याचे केलेले लेखन नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पात व्यवस्थित स्थानांतर झाले आहे का हे तपासण्यात कृपया सहाय्य करावे.
आपला नम्र
नमस्कार Nikhil dhumal, आपले मराठी विकिबुक्समध्ये स्वागत! मराठी 'विकिबुक्स म्हणजेच मराठीतील निर्मिती प्रकल्प! आम्ही आशा करतो की आपणास हा मराठी विकिबुक्स प्रकल्प आवडेल आणि आपण या प्रकल्पास साहाय्य कराल.आपल्याला विकिबुक्सयन होऊन येथे संपादन करण्यास आनंद वाटेल अशी आम्हास खात्री वाटते.
विकिबुक्सबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी मदत मुख्यालयाला भेट द्या.
आपणांस कधीही मदतीची गरज वाटली तर विकिबुक्सच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}}
असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील. कृपया चर्चापानावर चर्चा करताना चार ~~~~वापरुन आपली सही करा.
मराठी भाषेतील मुक्त विकिबुक्स निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत!
विकिबुक्स मदतचमू
~~~~
Hello Nikhil dhumal, welcome to Marathi Wikibooks ! Marathi Wikibooks is free book project in Marathi Language. Thank you for your interest. We hope you like the place and decide to stay. You will certainly enjoy editing here and being a Wikibooksan!
For more information about Wikibook Helpdesk. In case you need any help you can visit Wikibook Helpforum.Alternatively place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please sign your name on talk pages using four tildes (~~~~)
By contributing to Marathi Wikibooks, you help the enrichment of Marathi language, we welcome you once again!
Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikibooks ~~~~
निखील,
मराठी विकिबुक्स मध्ये आपले स्वागत आहे.
मी मराठी विकिचा एक सेवक.
आपणास मदत करण्यास सदैव तत्पर ! माझ्याकडून मदतीसाठी संवाद साधावा.
धन्यवाद
Start a discussion with Nikhil dhumal
Talk pages are where people discuss how to make content on विकिबुक्स the best that it can be. Start a new discussion to connect and collaborate with Nikhil dhumal. What you say here will be public for others to see.