Jump to content

सदस्य चर्चा:प्रसन्ना मुजूमदार

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिबुक्स कडून

नमस्कार,

आपणास कदाचित कल्पना असेल की फेब्रुवारी २०१२ च्या सुरुवातीस लँग्वेज कमिटी आणि विकिमिडिया फाऊंडेशननने मराठी भाषेसाठी स्वतंत्र http://mr.wikisource.org विकिस्रोत प्रकल्पास मान्यता दिली आहे. हे केवळ आपल्या शुभेच्छा, सक्रिय योगदान आणि पाठिंब्याने शक्य झाले आहे; आणि आपल्या योगदान बद्दल समस्त मराठी बांधवांतर्फे धन्यवाद.

विकिबुक्स प्रकल्पाचा मूळ उद्देश शैक्षणिक दृष्टिकोनातून आंतरजालावर नवी मुक्त पाठ्यपुस्तक निर्मिती व्हावी असा आहे. सध्या मराठी 'विकिबुक्स' मध्ये मुख्यत्वे मूळ स्रोत ग्रंथाचा भरणा चुकीने झाला आहे.

वस्तुतः ज्ञानेश्वरी आणि इतर मराठी भाषेतील कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त विशेषतः सन १९५२ पुर्वी मृत्यू झालेल्या सर्व साहित्यिकांचे तत्सम मूळ ग्रंथसंपदा मराठी विकिस्रोत नावाने नवीन सहप्रकल्पात स्थानांतर केले जात आहे. आपण केलेले कॉपीराईटफ्री-प्रताधिकार मुक्त लेखन http://mr.wikisource.org येथे व्यवस्थित हलवले गेले आहे का ? याची खात्री करून घेण्यात मराठी विकिस्रोत प्रकल्पास सहाय्य करा.

आपण आपले सक्रिय सहभाग, कार्य, पाठबळ http://mr.wikisource.org या प्रकल्पास देऊन मराठी भाषिकांचे हे मुक्त ग्रंथालय सर्व अंगाने समृद्ध करत रहावे म्हणून हे सादर निमंत्रण आणि नम्र विनंती.

आपण कॉमन विकिस्रोत प्रकल्पात,मराठी विकिबुक्स अथवा मराठी विकिपीडीया प्रकल्पात प्रताधिकार मुक्त साहित्याचे केलेले लेखन नवीन मराठी विकिस्रोत प्रकल्पात व्यवस्थित स्थानांतर झाले आहे का हे तपासण्यात कृपया सहाय्य करावे.

आपला नम्र


Fasthelp Fonthelp

[संपादन]

Welcome!

Hello & Welcome to the Marathi Wikibooks! We would like to tell you that currently your contributions are saved with your IP address.

We hope you will create a new login and become a member of the Marathi Wikibooks. This will enable better interactions and ease the task of contributing to Wikibooks. And you will be able to change your preferences, use talkpages and help us to serve you better.

You can use "Login /Create a new login" link to sign-up and login on the Marathi Wikibooks. Please see our Wikibooks Helpdesk for more information about the project. If you have any questions/problems do ask them at the Wikibooks Helpforum, or place {{helpme}} on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please use (~~~~); which will produce an automatic signature.

Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikibooks ~~~~


प्रिय अनामिक सदस्य,

आपण मराठी विकिबुक्स भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिबुक्सचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.

आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिबुक्सचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहाऱ्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिबुक्सवर संपादन करणे संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिबुक्सवरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.

आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिबुक्सची अधिक माहिती विकिबुक्स मदत मुख्यालयाला येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया विकिबुक्सच्या मदतकेंद्राशी भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिबुक्सवर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी.

विकिबुक्स मदतचमू ~~~~

((Fonthelp}}