Jump to content

शेंगोळे

विकिबुक्स कडून

शेंगोळे कणिक ,ज्वारीचे पीठ ,हुलग्याचे पीठ एकत्र करुन त्यात लसून व तीळ घालावे .चविप्रमाणे तीखट मीठ घालावे .व फोडणीच्या पाण्यात टाकून चांगले शिजवावे.कोंथिबीरघालावी