शिरी दोडक्याचे मुठे

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

साहित्य[संपादन]

१. दोडका भाजी बनवण्यासाठी: ३ त ४ कोवळा शिरी दोडका, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल, हिंग, मोहरी, जिरे, तिखट, मीठ, जिरे पूड, धने पूड, गोड मसाला, इत्यादी

२. मुठे बनवण्यासाठी: कणिक, मीठ, तेल

कृती[संपादन]