Jump to content

शिरा (खाद्यपदार्थ)

विकिबुक्स कडून
शिरा (खाद्यपदार्थ)
वेळ मिनिटे
रवा शिरा
शिरा

शिरा गव्हाच्या रव्यापासून तयार करण्यात येणारा गोड खाद्यपदार्थ आहे. तो करताना विशेष काळजी घेतली जाते ती म्हणजे रवा तुपामध्ये छान भाजावा लागतो.