शारीरिक शिक्षण (Physical Education)
Appearance
शारीरिक शिक्षणाचे घटक
[संपादन]श्रीमाताजींनी यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश केलेला आहे.
१) शरीरावरील नियंत्रण - यामध्ये चांगल्या सवयी विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. मलमूत्र विसर्जन, आहार, विश्रांती, निद्रा, मनोरंजन, आरोग्य आणि स्वच्छता यांच्या सवयी यांचा समावेश होतो. [१] २) शरीराच्या विविध अंगांचा विकास ३) काही दोष असल्यास, व्यंग असल्यास त्याच्यात सुधारणा घडवून आणणे
शारीरिक शिक्षणाद्वारे विकसित करायची मूल्ये
[संपादन]१) आरोग्य २) सामर्थ्य 3) लवचिकता ४) आकर्षकता / डौलदारपणा ५) सौंदर्य
शारीरिक शिक्षणासंबंधी श्रीमाताजींनी व्यक्त केलेले विचार
[संपादन]१) शरीराचे शिक्षण हे जन्मापासूनच सुरु केले पाहिजे आणि ते आयुष्यभर चालू राहिले पाहिजे.
- ↑ R.N.Pani (2007) Integral Education - thought and practice : Pg 301