विकिविश्व

विकिबुक्स कडून

या तक्त्यामध्ये विकिप्रकल्प आणि त्यांवर कोणत्या प्रकारचा मजकूर स्वीकार्य आहे याची माहिती दिली गेली आहे.[संपादन]

विकिपीडिया विकिस्त्रोत विकिपुस्तक विकिव्होयेज विकिकॉमन्स विकिबातम्या विकिडेटा विक्शनरी विकिकोट्स विकिविद्यापीठ
कोणता मजकूर मुक्तस्त्रोत विश्वकोशीय मजकूर पूर्वप्रकाशीत पुस्तके, त्यांच्या स्कॅनसकट(स्त्रोत) स्वत: लिहिलेली पुस्तके, बहुतांशवेळा ही मार्गदर्शक असतात/ प्रेक्षणीय स्थळांवर, प्रवास करण्यास सोपे जाण्यासाठी सर्व माहिती सर्व प्रकारच्या मुक्त धारणी ज्यांचा शैक्षणिक उपयोग आहे. मुक्तस्त्रोत बातमीपत्र जे स्वयंसेवकांनी लिहिले आहे. विकिप्रकल्पांवरील सर्व घटकांना जोडणारे दुवे शब्द आणि त्यांचे अर्थ व इतर माहिती गाजलेली/प्रसिद्ध व्यक्तिंची अवतरणे शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांना त्यांचे सर्व शौक्षणिक कार्यकलाप विकि प्रकल्पांच्या माध्यमातून करण्यासाठीचा प्रकल्प
स्रोत स्वत: लिहिलेले, स्वत:च्या भाषेत पूर्वप्रकाशीत पुस्तकांमधून, जेव्हा पुस्तके कॉमन्सवर चढवलेली आहेत अशा अटीवर स्वत: लिहिलेले, स्वत:च्या भाषेत स्वत: लिहिलेले, स्वत:च्या भाषेत मूळ संचिका ज्या मुक्त करण्यात आल्या आहेत किंवा झाल्या आहेत. स्वत: लिहिलेले, स्वत:च्या भाषेत एकाच घटकाविषयी वेगवेगळ्या प्रकल्पात असलेल्या सर्व पानांना जोडणारे दुवे सर्व प्रकल्पांवरील सदस्य एकत्र येऊन तयार करतात. स्वत: लिहिलेले, स्वत:च्या भाषेत अवतरणे मूळ प्रकाशित स्त्रोतांमधून. स्वत: लिहिलेले, स्वत:च्या भाषेत
मजकूराचा महत्वाचा गुण संदर्भ देऊन स्वत:च्या भाषेत लिहिलेले स्त्रोताप्रमाणेच दिसणार्या विकिस्वरुपणात मांडलेली मूळ पुस्तके. मुक्तस्त्रोत पुस्तक निर्मिती प्रेक्षणीय स्थळांविषयीची सर्व प्रकारची माहिती, येथे जाहिरातबाजी किंवा व्यावसायिक वापराचे नियम शिथिल असतात. शैक्षणिक उपयोग असलेली सर्व प्रकारची माध्यमे, नि:पक्षपाती, मुक्तस्त्रोत बातमीपत्र. हा प्रकल्प बहुभाषीय आणि भाषाविरहीत असा दिसतो. बहुभाषीक शब्दकोश अवतरणे संदर्भासकट एकत्र उपलब्ध होतात. मुक्तस्त्रोत विद्यापीठ
सामग्रीचे मुक्तस्त्रोत असणे कसे निर्धारित केले जाते मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. मुक्त करण्यात आलेली/झालेली पुस्तकांचे स्कॅन कॉमन्स वर अपलोड करण्यात येतात आणि त्यातूनच मजकूर विकिस्त्रोतावर घेतला जातो. शिवाय तो मूळ पुस्तकात दिसतो तसाच विकिस्वरुपणात पुन्हा रचला जातो. मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. सर्व धारणींची वेगवेगळ्या अवजारां आधारे तपासणी केली जाते, मेटाडाटा तपासला जातो. प्रसंगी मुक्ततेच्या पुराव्या अभावीही फाईल्स डिलिट केल्या जातात. मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो. या प्रकल्पावर मजकूर नसून फक्त विकिदुवे असल्याने प्रताधिकार भंगाचा प्रश्नच येत नाही. एकल शब्द प्रताधिकारीत नसतात परंतू त्यांच्या दीर्घ व्याख्या असू शकतात. त्या हटवल्या जातात. शक्यतो मुक्त शब्दकोशातूनच व्याख्या घेतल्या जातात. अवतरणांची शब्दमर्यादा ३०० शब्दांपर्यंत मर्यादित ठेवली जाते. मजकूर स्वत:च्या भाषेत लिहिलेला असावा अशीच अट आहे. म्हणून मोठ्याप्रमाणात डकवलेला/पेस्ट केलेला मजकूर प्रताधिकार भंग होत आहे का या साठी तपासला जातो.
भाषा सबडोमेन नुसार त्याच भाषेतला मजकूर ठेवला जातो, इतर भाषांमधून भाषांतर केले जात असेल तर काही काळ तशी सुचना देऊन, इतर भाषीक मजकूर सहन केला जातो. पण ज्यानी मजकूर आणला त्यांनी त्याची जबाबदारी नाकारल्यास हटवला जातो. सबडोमेन नुसार त्याच भाषेतला मजकूर ठेवला जातो, इतर भाषांमधून भाषांतर केले जात असेल तर काही काळ तशी सुचना देऊन, इतर भाषीक मजकूर सहन केला जातो. पण ज्यानी मजकूर आणला त्यांनी त्याची जबाबदारी नाकारल्यास हटवला जातो. सबडोमेन नुसार त्याच भाषेतला मजकूर ठेवला जातो, इतर भाषांमधून भाषांतर केले जात असेल तर काही काळ तशी सुचना देऊन, इतर भाषीक मजकूर सहन केला जातो. पण ज्यानी मजकूर आणला त्यांनी त्याची जबाबदारी नाकारल्यास हटवला जातो. सबडोमेन नुसार त्याच भाषेतला मजकूर ठेवला जातो, इतर भाषांमधून भाषांतर केले जात असेल तर काही काळ तशी सुचना देऊन, इतर भाषीक मजकूर सहन केला जातो. पण ज्यानी मजकूर आणला त्यांनी त्याची जबाबदारी नाकारल्यास हटवला जातो. बहुभाषीक प्रकल्प सबडोमेन नुसार त्याच भाषेतला मजकूर ठेवला जातो, इतर भाषांमधून भाषांतर केले जात असेल तर काही काळ तशी सुचना देऊन, इतर भाषीक मजकूर सहन केला जातो. पण ज्यानी मजकूर आणला त्यांनी त्याची जबाबदारी नाकारल्यास हटवला जातो. बहुभाषीक प्रकल्प जरी सर्व भाषेतील शद्बांची नोंद या प्रकल्पावर केली जात असली तरीही शब्दांचे अर्थ फक्त सबडोमेनच्याच भाषेत असतात. सबडोमेन नुसार त्याच भाषेतला मजकूर ठेवला जातो, इतर भाषांमधून भाषांतर केले जात असेल तर काही काळ तशी सुचना देऊन, इतर भाषीक मजकूर सहन केला जातो. पण ज्यानी मजकूर आणला त्यांनी त्याची जबाबदारी नाकारल्यास हटवला जातो. सबडोमेन नुसार त्याच भाषेतला मजकूर ठेवला जातो, इतर भाषांमधून भाषांतर केले जात असेल तर काही काळ तशी सुचना देऊन, इतर भाषीक मजकूर सहन केला जातो. पण ज्यानी मजकूर आणला त्यांनी त्याची जबाबदारी नाकारल्यास हटवला जातो.