विकिबुक्स:मुखपृष्ठ विशेष अंक १

विकिबुक्स कडून

श्री रामदासस्वामिंचे श्री मनाचे श्लोक :

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥