विकिबुक्स:मुखपृष्ठ विशेष अंक १

विकिबुक्स कडून
Mahitgar (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:२२, २० जानेवारी २००७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

श्री रामदासस्वामिंचे श्री मनाचे श्लोक :

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥
देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥