Jump to content

रवा लाडू

विकिबुक्स कडून

रवा लाडू हा एक गोड खाद्यपदार्थ आहे.

साहित्य

[संपादन]

एक वाटी रवा, अर्धी वाटी पिठी साखर, ३-४ चमचे साजूक तूप, एक वाटी दुध,काजू, बदाम, मनुके इत्यादी.

कृती

[संपादन]

एक वाटी रवा कढईत थोडेसे तूप टाकून तांबूस रंग होईपर्यंत परतावा. नंतर रवा थोडासा थंड झाल्यावर त्यात अर्धी वाटी पिठी साखर घालून दूध, काजू, बदाम, मनुके टाकून एकत्र करून लाडू वळून घ्यावेत. अशा प्रकारे रवा लाडू तयार होतील.