संकल्पनांचा लेखन विस्तार कसा करावा ?

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

यात एखाद्या दिलेल्या विचार, संकल्पना, आयडीया, वाक्रप्रचार, म्हण किंवा अवतरण दिलेले असते आणि त्याचा विस्तार करावयाचा असतो. [१]

१) समजून घ्या २) संकल्पनेतील शब्दांचे पर्यायी लेखन करा. ३) उदाहरणांची ढोबळ यादी तयार करा ४) परिच्छेद सारांश

  1. http://komarrajuvenkatavinay.wordpress.com/2009/07/10/how-to-write-do-proverb-expansion-or-expansion-of-an-idea/