मिरगुंडे
Appearance
मिरगुंडे (मिरगुंड) पदार्थ हा पापडी सारखा असतो. यामध्ये विविध पीठे एकत्र करून त्यात हिंग, सैंधव, ओली मिरची घालून ते मळून घेतात. त्याची पापडी करून् वाळवतात. काही ठिकाणी मात्र त्याची गोळी करूनही वाळवून घेतात. ही तुपात तळून खातात.
यात असलेल्या पदार्थांमुळे हे वातनाशक ठरते. हे पंचाम्रुत चटणी बरोबर खाल्यास फारच छान लागते. हा पदार्थ पेशव्यांच्या जेवणात असल्याचेही म्हंटले जाते.