मानसिक शिक्षण (Mental Education)
Appearance
मानसिक शिक्षणाचे घटक
[संपादन]श्रीमाताजींनी मानसिक शिक्षणामध्ये खालील गोष्टींचा मुख्यत्वेकरून समावेश केला आहे. १) एकाग्रतेची शक्ती वाढविणे २) जाणीव विशाल, व्यापक करणे, तिची समृद्धी वाढविणे ३) सर्व संकल्पना, कल्पना व विचार यांची मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफण करणे ४) विचारांवरील नियंत्रण ५) मानसिक शांती, स्थिरता आणि ग्रहणशीलता यांचे विकसन