मशरूम सूप
Appearance
मशरूम सूप हा एक खाद्यपदार्थ आहे.
साहित्य
[संपादन]३/४ कप अर्धवट उकडलेले मशरूम, अर्धा कप मध्यम आकाराचे फ्लॉवराचे तुकडे,१/२ कप गाजर चिरून,४ लेट्युसची अथवा पानकोबीची पान,१ टेबलस्पून आलं ठेचून,१/४ टीस्पून अजीनिमोतो,१ कप मशरूम स्टॅाक,४ कप पाणी,२ टेबलस्पून तेल,१ टीस्पून साखर,१ टीस्पून मिरपूड, १ टीस्पून सॉयसॉस,मीठ चवीप्रमाणे
कृती
[संपादन]तेल गरम करून त्यात मशरुम्स २ मिनिट परतून घ्या.मग फ्लॉवर, गाजर, आले, अजिनोमोटो घालून २ मिनिट पुन्हा परतावा.मशरूम स्टोक,पाणी,साखर,मिरपूड, सोयासॅास आणि मीठ घाला.लेट्युसची पान तोडून त्यात घाला.१ मिनिट शिजू दया.
सूचना
[संपादन]मशरूम स्टॉक तयार नसेल तर ४ कपाऐवजी ५ काप पाणी घाला . सोयासॅासचे प्रमाण नेहमी कमीच ठेवा. खाताना प्रत्येकाच्या चवीप्रमाणे ते घेता येऊ शकत. सोयासॅासचे प्रमाण जास्त झाले तर पदार्थ बिघडू शकतो.