Jump to content

मनाचा खुलेपणा कसा जोपासावा ?

विकिबुक्स कडून

मनास मोकळेपणा आणि खुलेपणा असेल, तर भावनिक स्वास्थ्य चांगले राहते. आत्मसन्मान नसेल, तर मोकळेपणाने आणि खुलेपणाने वागणे कठीण जाते. []

स्वत:च मन मोकळे पणाने मांडणे हा मनाचा मोकळे पणा झाला.तर आपल्याला नवीन असलेल्या अथवा अपरीचित असलेल्या कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असण्यासाठी मनाचा खुलेपणा लागतो

मनाचा खुलेपणा म्हणजे काय ?

[संपादन]

नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय.मनाच्या खुलेपणाने अस्तीत्वाच्या वस्तुस्थिती बद्दल आपल्या समजांची जाणीवेस प्रगल्भता येते.


नवीन अथवा अपरीचित कल्पनां बद्दल माहिती घेणे आणि विचारात घेण्या करता तयार असणे म्हणजे मनाचा खुलेपणा होय. मनाचा खुलेपणा म्हणजे वस्तुस्थिती सुस्प्ष्ट होण्यास साहाय्यकारी होण्यासाठी ऊपयूक्त कोणत्याही आणि प्रत्येक प्रकाश पाडणारा विचार अभ्यासण्यासाठी आपले मन उपलब्ध असणे होय. [] सध्याची उद्धीष्टे बदलली जातील असेही, दृष्टीकोण विचारात घेण्याची सक्रीय इच्छाशक्ती आत्तापर्यंत त्रयस्त अथवा कल्पना नसलेल्या दृष्टीकोनांचे स्वागत करण्यासाठी गरजेची असते. विकास करण्याची सक्षमता प्राप्त करने हे अशा बौद्धीक आतीथ्याचे पारितोषिक असते. (John Dewey). लवचिक असले पाहिजे. [] ,खेळाडूवृत्ती, बदलत्या काळा सोबत स्वत:ला जुळवून घेणे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. मनातलं..मनासाठी... प्रा. कालिदास देशपांडे Saturday, April 16, 2011 AT 12:00 AM (IST) साप्ताहिक सकाळ संकेतस्थळ १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जसे अभ्यासले
  2. (John Dewey)
  3. (-en:Kyuzo Mifune)