भेळ

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

भेळ हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.

भेळ

साहित्य[संपादन]

  1. १/२ किलो कुरमुरे,
  2. १/४ किलो बारीक शेव,
  3. २ टोमॅटो,
  4. १ उकडलेला बटाटा,
  5. आंबटगोड व तिखट चटणी,
  6. असल्यास एखादी कैरी ,
  7. कोथिंबीर
  8. चवीपुरते मीठ

पुर्व तयारी[संपादन]

कांदा, उकडलेला बटाटा, टोमॅटो, कैरी, बारीक चिरून घ्यावेत.

कृती[संपादन]

भेळ तयार करताना

एका भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करावे

सजावट[संपादन]

त्यावर आवडीप्रमाणे शेव व कोथिंबीर टाकावी.

इतर माहिती[संपादन]

आजकाल वेगवेगळ्या कंपन्यांची भेळ् बाजारात मिळते.ती घरी आणुन त्या पाकिटावरच्या निर्देशाप्रमाणे ती तयार करावी लागते.

बाह्य दुवे[संपादन]

१ -- http://www.maayboli.com/node/24703 येथे भेळेबाबत माहिती आहे अन् २ -- http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5354294198131765078&OId=5502788118444389516[मृत दुवा] येथेही कशी करावी याची माहिती आहे.