Jump to content

प्राणिक शिक्षण (Vital Education)

विकिबुक्स कडून

प्राणिक शिक्षणाचे घटक[संपादन]

श्रीमाताजीनी प्राणिक शिक्षणामध्ये पुढील घटकांचा समावेश केला आहे.

  • १) ज्ञानेद्रियांचे विकसन
  • २) सौंदर्यदृष्टीचा विकास आणि
  • ३) स्वभाव परिवर्तन यांचा समावेश होतो.