परीक्षेतील प्रश्न कसे समजून घ्यावेत ?

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असताना आणि उत्तर माहित असताना देखील ऐनवेळी चुकीची उत्तरे लिहिली गेल्याचे/जात असल्याचे बऱ्याचदा विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या निदर्शनास येत असते. असे होण्याची एका पेक्षा अधिक कारणे असली तरीही, प्रश्न विषयक व्होकॅबुलरी (शब्द संचया)ची कमतरता, अथवा प्रश्न वाचताना होणारी अतीघाई हेही, परिक्षेतील प्रश्न व्यवस्थीत वाचला न जाण्या मागचे आणि चुकीची उत्तरे दिली जाण्या मागचे एक महत्त्वाचे कारण असते. [१]


संदर्भ[संपादन]