धपाटे

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

धपाटे हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साहित्य: पालक;कांदा कोशिंबीर लसुण पाकळ्या कणिक पाणी तिखट मिठ जिरे गोडतेल

क्रती: हे सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे व त्यात कनीक योग्य प्रमाणात घ्यावी चवीनुसार तिखट नमक जिर घालाव व नंतर छोटे छोटे गोले करून तव्यावर योग्य प्रकारे टाकावेत चवीनुसार खरपुस खमंग तेलात भाजावेत नि दह्याबरोबर सर्व्ह करण्यास द्यावे धपाटे तयार टिडींग टिंग खावो shemi