तांब्याभांडे
Jump to navigation
Jump to search
तांब्याभांडे हे एक पाणी साठवण्याचे आणि पिण्याचे साधन आहे.
स्वरूप[संपादन]
तांब्या हे सर्वसाधारण तांबे, पितळ, चांदी, स्टील इ. धातूचे असतात. जुन्या काळात तांब्याचा तांब्या वापरण्याची पद्धत होती. यामध्ये पाणी साठवून ठेवत असत. व ते पाणी भांड्याच्या किंवा फुलपात्राच्या सहायाने प्याले जात असे.
फायदे[संपादन]
तांब्याच्या तांब्यातून पाणी पिण्याला आयुर्वेदिक दृष्ट्या फार महत्त्व आहे.
चित्रदालन[संपादन]
-
तांब्याचा तांब्या
-
तांब्याचे फुलपात्र
-
पितळेचा तांब्या