डाल फ्राय

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

डालफ्राय तथा दालफ्राय हा एक उत्तर भारतीय खाद्यपदार्थ आहे.


या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


डालफ्राय या शब्दा ची फोड़ केली असता डाल + फ्राय हे दोन शब्द भेटतील.यामधील पहिला शब्द डाल असून सर्व प्रकारच्या डाळिंसाठी वपरला गेला आहे तर फ्राय हा इंग्रजि शब्द आहे.डालफ्राय हा भारतीय मिष्ठन्ना मधील एक प्रचंड लोकप्रिय पदार्थ आहे.

हा पदार्थ मसालेदार तसेच तिखट (spicy) या प्रकारामधे येतो.

या पदार्थचि पाक कृति(recipe) पुढिलप्रमाणे : डाल (तूरडाल/हरभरा) स्वच्छ धुन घ्या.त्या नंतर ती व्यवस्थित उकडून घ्या. योग्य प्रमाणात तेल घेऊन त्यामधे बारीक़ चिरलेला कांदा,परतून घ्या.यामधे मोहरी,जीरे,योग्य प्रमाणात हींग,गरम मसाला,चटणी,मीठ परतून घेऊन उकडलेल्या दलित फोडणी द्यावी.