झटपट दालबाटी

विकिबुक्स कडून
Jump to navigation Jump to search

सामग्री : २ वाट्या जाड गव्हाचे पीठ

            ४ चमचे तूप 
             १ छोटा चमचा जिरे 
             चवीनुसार मीठ 
            चवीनुसार  आजमा

पद्धत : गव्हाच्या पिठात सर्व सामग्री एकत्र करून पाणी टाकून घट्ट पीठ मळा हाताने गोल करून चपटी वळी करून जोडा एका कढई मध्ये तूप टाकून वळ्या शेजारी शेजारी ठेवा दोन्ही बाजूने छान तळून घ्या झटपट दालबाटी तयार कोणत्याही डाळी बरोबर सर्व्ह करा