जवसाची चटणी
Jump to navigation
Jump to search
जवसाची चटणी ही जवसापासून बनवलेली आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात व भारतीय उपखंडात प्रचलित असलेली चटणी आहे.
गुणधर्म[संपादन]
जवस हे आरोग्यासाठी उपयोगी मानले जाते. जवस खाल्याने हाडांना बळकटी येतात.[१]त्यामुळे आहारात जवसाची चटणी समाविष्ट केली जाते.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ[संपादन]
- ↑ "#healthtips : जवस खाण्याचे फायदे". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2019-11-30. 2021-06-02 रोजी पाहिले.